Breaking News

भाजपची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; पडळकर आणि फडणवीसांच्या मर्जीतल्यांना संधी

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने 22 उेमदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यापूर्वी, 99 उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली होती. त्यामुळे, भाजपकडून आत्तापर्यंत 121 उमेदवारांची नावे...

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. अनेक चर्चा यापार्श्वभूमीवर रंगत आहेत. यापैकी सध्या एक चर्चा होती वरळी मतदार संघ आणि आदित्य ठाकरेंची !...

शरद पवार गटाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर ; पहिल्याच यादीत 45 उमेदवारांची नावे , वाचा उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जयंत पाटील यांनी पहिल्या...

राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर ;३२ विद्यमान आमदारांना संधी त्यामध्ये ९ मंत्र्यांचा समावेश…

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ३८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये विद्यमान ३२ आमदारांना आणि नवीन ६ जणांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित...

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगेंचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने...

शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले...

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार ; जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे....

‘राजपुत्र’ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, आता विधानसभेच्या...

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं....

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून आणखी २ उमेदवारांच्या नावांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. अशातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री...