Month: April 2024

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे शहर ग्रंथालय समितीच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती!

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पुणे शहर अध्यक्ष – ग्रंथालय या पदावर पर्वती विधानसभा मतदार संघातील बिबवेवाडी येथील प्राजक्ता सिद्धार्थ जाधव यांची आज नियुक्ती करण्यात आली. तशा आशयाचे…

‘ते’ सगळं नेमक का केलं होत ? ; स्वतः किरीट सोमय्यांनी केला गौप्यस्फोट

२०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी अत्यंत आक्रमकपणे विधानसभेत त्यांची कामगिरी करुन आपण किती…

‘विकसित भारत’ पुस्तकाच्या वाटपा विरुध्दकॉंग्रेस पक्षातर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार

पुण्यातील राजकारण तापलेले दिसून येत आहे. पुण्यातील कर्वेनगर भागात केंद्र सरकारच्या ‘विकसित भारत’ या पुस्तिकेचे वाटप मतदारांना मोठ्याप्रमाणात करण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन…

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ : वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याची…

शिंदेंचा पक्ष दोन-चार महिन्यांपुरताच ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन-चार महिन्यांपुरता उरला आहे. विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील, असे मला वाटत नाही’, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि…

ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांची दुसरी पोस्टही चर्चेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. परंतु, त्यांचे सुपूत्र खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून अद्यापही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसंच, ठाकरे गटानेही या जागेवरून उमेदवार…

‘ही तुतारी त्यांच्या डोक्यात वाजलीच नाही’, व्हायरल पत्राला शिवतारेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याविरोधात व्हायरल झालेल्या पत्राला आता शिवतारे यांच्या कार्यकर्त्यांकडून पत्रानेच उत्तर देण्यात आलं आहे. अजितकाका जाधव नावाच्या शिवसैनिकाने हे पत्र लिहिलं आहे. व्हायरल पत्राला गांभीर्याने घेण्याची गरज…

निवेदिता प्रतिष्ठान तर्फे ललना कला महोत्सव संपन्न

निवेदिता प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवा अंतर्गत भरलेल्या ,’ललना कला महोत्सव 2024′ ( वर्ष 11वे ) अंतर्गत, संगीत, साहित्य व चित्रकला अशा तीनही कला क्षेत्रांमध्ये अतिशय दिमाखदार असे ३ दिवस ३ वेगवेगळ्या…