Breaking News

भारताने अमेरिकेला सुनावले, परराष्ट्र मंत्रालय म्हणाले- “दुसऱ्यांना शिकवू नका, आधी स्वत:कडे बघा”

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचा निषेध करत अमेरिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेच्या विद्यापीठात पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली...

आठही मतदारसंघांत चुरशीच्या लढती; दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान

राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचं भवितव्य...

‘लाव रे तो व्हिडिओ’ , मुख्यमंत्री शिंदेंची जुनी क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधान...

उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताय ? मग ही बातमी तुमच्यासाठी

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. शक्तिप्रदर्शनावेळी मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही आता उमेदवाराच्या...

८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला अभिनेता गोविंदा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या...

पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून आढळराव पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्ज भरला. या वेळी...

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. पक्षाकडून आपल्या जाहीरनाम्याला प्रतिज्ञापत्र असं नाव देण्यात आलं आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमती नियंत्रणात...

“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे....

लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाच्यावतीने वचननामा असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद...

बाल चित्रपट महोत्सवाचे सर्वत्र आयोजन केले पाहिजे– महेश कोठारे

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्वाचे आहे कारण चित्रपट बघूनच मुले खूप शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत...