Breaking News

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुनिल तटकरे

देशाच्या संसदीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची निवड झाली असून याबाबत त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत...

गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू अजित रानडे यांची नियुक्ती रद्द झाल्याचे प्रकरण गाजत आहे. अशा वेळी संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी राजीनामा दिला...

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजला मिळणार सुखद धक्का, आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे

'बिग बॉस मराठी'च्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण. सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. आजच्या...

अजितदादांकडून राजन पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, उमेश पाटील अजितदादांची साथ सोडणार का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचा अध्यक्षपद करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जाही...

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल

बेगुसरायचे भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गिरीराज सिंह यांचे खासदार प्रतिनिधी असलेले अमरेंद्र कुमार अमर यांच्या...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. संबंधित महिला ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भाजपच्या महिला...

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज (२७ सप्टेंबर ) निकाल लागला असून ठाकरे गटाच्या युवा सेनेने जोरदार मुसंडी मारल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. या निवडणुकीसाठी २४...