Breaking News

भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे दुःखद निधन ; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने (DAE) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक...

जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा...

डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार, पण तुरुंगवास ??

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी पुढील आठवड्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार असल्याचा आदेश एका न्यायालयानं...

कौतुकास्पद ! संगमेश्वर तालुक्यातील समीक्षा राऊत पहिल्या प्रयत्नात ‘सीए’

संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी गावची सुकन्या समीक्षा सुभाष राऊत या पहिल्याच प्रयत्नात लेखा परीक्षक अर्थात 'सीए' परीक्षेत उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या...

चीनमध्ये पुन्हा कोरोना ??

चीनमधील काही रुग्णालयात गर्दी दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ तेजीने व्हायरल होत आहेत. चीनमधील कोरोनाने पाच वर्षांपूर्वी...

धक्कादायक ! मुंबईत केवळ मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारली ; शिवसेना ठाकरे गट आक्रमक

मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्र्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलं आहे....

पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सवा निमित्त विशेष गौरव ; केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

"देशात विचार भिन्नता ही समस्या नाहीये. तर विचार शून्यता ही समस्या आहे. आपली कशा सोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहीत असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये...

सैफी बिझनेस एक्स्पोचे पुण्यात शानदार उद्घाटन संपन्न; फत्तेचंद रांका, उमेश शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत एक्स्पोचा शुभारंभ

 दाऊदी बोहरा समाजातर्फे आयोजित सैफी बुरहानी बिझनेस एक्सपो २०२५ चे पुण्यातील डेक्कन काॅलेज ग्राऊंड वर शनिवार ४ जानेवारीला  शानदार उद्घाटन संपन्न झाले। दाऊदी बोहरा समाजाचे...