सुग्रास स्वप्न: अर्चना गौतम आणि राजीव अदातिया यांचे लहानपणीच्या कौशल्याचा उपयोग करून मास्टरशेफ बनण्याचे स्वप्न
या नव्या वर्षी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ- अब उन सबकी सीटी बजेगी!’ या गरमागरम रियालिटी शो साठी तयार व्हा! मास्टरशेफच्या फॉरमॅटमध्ये यावेळी असतील काही...