वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार ; धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले पहा
संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती....