‘मार्केटिंग नेता बनून फिरणं सोपं असतं पण…’, मालेगावच्या सभेत अमित शाह कडाडले, शरद पवारांवर हल्लाबोल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदाह हल्लाबोल केला आहे. ते मालेगावमध्ये बोलत होते. पवार साहेब...