Breaking News

गायक अभिजीत सावंत, कॉमेडीयन चंदन प्रभाकर आणि कंटेंट क्रिएटर फैजू ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’च्या संचात दाखल

या नववर्षी, कलीनरी रोमांच अनुभवण्यास सज्ज व्हा, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन एक जबरदस्त कुकिंग स्पर्धा घेऊन येत आहे. ‘मास्टर शेफ इंडिया’मध्ये यावेळी सेलिब्रिटीजची वर्णी लागणार...

‘धनंजय मुंडेच्या घरीच बैठक झाली पण माझ्या मनात एक भीती…’ सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर महाराष्ट्रभरात संतापाची लाट उसळली आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक खुलासे केले...

भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे – सुषमा अंधारे

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या मोफत जेवणावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आक्षेप घेतला होता. शिर्डीतील साईबाबा संस्थानने मोफत जेवण बंद करावं. फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी...

मोठी बातमी ! वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या अक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र, या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच...

पुण्यातील मार्केटयार्ड मधील ईशा एमरेल्ड सोसायटी गेली १० वर्षांपासून करीत आहे मानव सेवा !

पुण्यातील मार्केट यार्ड मधील ईशा एमरेल्ड सोसायटी मध्ये गेली १० वर्षांपासून मानव सेवा करीत आहे ही मानव सेवा एक आगळी वेगळी पध्दतीने सुरु झालेली सेवा...

शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार, नेत्यानं साथ सोडली

धुळ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. आज धुळ्याचे शिवसेना ठाकरे गटाचे...

डॉ. प्राजक्ता गिरीश कुलकर्णी आणि जीवन आनंद संस्था, सिंधुदुर्ग यांना ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान

हजारो अनाथ लेकरांची माय झालेल्या सिंधुताई सपकाळ यांना 'माई' असे संबोधतात, त्यावर एकाने मला म्हटले होते की त्यांना आई म्हणायला हवे, पण मला वाटते एका...

भौतिकशास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांचे दुःखद निधन ; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात निर्णायक भूमिका बजावणारे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. अणुऊर्जा विभागाने (DAE) दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील जसलोक...

जम्मू- काश्मीरमध्ये भारतीय लष्कराचा ट्रक खोल दरीत कोसळला; २ जवान शहीद, ३ जण जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत दोन जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. बांदीपोरा...

डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार, पण तुरुंगवास ??

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणी पुढील आठवड्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार असल्याचा आदेश एका न्यायालयानं...