Breaking News

उच्चशिक्षित असूनही आरक्षण नसल्याने शासकीय नोकरी नाही; नैराश्यातून तरुणीने गळफास घेत संपवलं जीवन

उच्चशिक्षित असूनही शासकीय नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून २५ वर्षीय तरुणीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. राणी साहेबराव नाईकवाडे (रा- खादगाव, हल्ली मुक्काम...

लातुरमधील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन

साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ, मराठवाडा साहित्य परिषद यांच्या विद्यमाने आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित चौथे मराठी साहित्य संमेलन शिरूर अनंतपाळ...

“राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, – अर्जुन खोतकर

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. पुढच्या काही महिन्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या...

परदेशातील तज्ज्ञांच्या मदतीने तरुणांना AI चं प्रशिक्षण देणार – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

जगभरात बदलत्या टेक्नोलॉजीनुसार बदलण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेसाठी एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जाणार...

नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात! अनेकजण जणांचा मृत्यू

गुजरातमधील सापुतारा येथे नाशिक-गुजरात महामार्गावर एक खासगी बस २०० फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला, तर १५...

नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(2 फेब्रुवारी) दिल्लीतील आरके पुरम येथे जाहीर सभेला संबोधित करताना मागील काँग्रेस सरकारांवर निशाणा साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या...

‘बिग बॉस मराठी’चा खास धमाका; अभिनेता रितेश देशमुखच्या प्रोमोची चर्चा

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनने काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. हा सिझन प्रेक्षकांमध्ये चांगलाच गाजला होता. अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन...

ठाकरे गटाच्या नेत्याला 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक

एका बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील 25...

ममता कुलकर्णीनी धीरेंद्र शास्त्री आणि रामदेव बाबा यांना दिल उत्तर

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी नुकताच एका शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ममता हिने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली. रामदेव...

‘महादेव’च्या टीमकडून अंकुश चौधरीला खास बर्थडे गिफ्ट जबरदस्त मोशन पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी याला आपण नेहमीच वेगवेगळ्या आणि दमदार भूमिकेत पाहिले आहे. प्रेक्षकांना अकुंशचा धमाकेदार अभिनय पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. वाढदिवसानिमित्ताने ‘महादेव’च्या संपूर्ण...