Breaking News

मोठी बातमी ! सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड

भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून पत्नीने घडवून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. वाघ यांच्या जाचामुळे पत्नीने...

पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबान सज्ज; सीमेवर रणगाडे व घातक शस्त्रास्त्रे पाठवली

पाकिस्तानी हवाई दलाने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात घुसून टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात ४६ जण ठार झाले. पक्तिका प्रांतात एका सशस्त्र गटावर हे...

महाराष्ट्राचा 58व्या निरंकारी संत समागमाच्या स्वेच्छा सेवांचा शुभारंभ पुण्याच्या धरतीवर होणार संत समागम

महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेमध्ये दिनांक 24, 25 व 26...

पंतप्रधान मोदींनी केला नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास, काय होणार फायदे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या महत्त्वकांक्षी नदी जोड प्रकल्पाचा शिलान्यास केला. माजी पंतप्रधान भारतत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची आज 100 वी जयंती आहे....

संसद भवनाजवळ एका व्यक्तीनं पेट्रोल ओतून स्वत:ला घेतले पेटवून, प्रकृती चिंताजनक!

संसदेजवळ एका व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना बुधवारी घडली. आत्मदहनाच्या प्रयत्नात हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून...

ख्रिसमसच्या दिवशी रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला; झेलेन्स्की म्हणाले, “यापेक्षा अमानवी काय असेल?”

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनवर ७० क्षेपणास्त्रे आणि १०० हून अधिक ड्रोन्सनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष...

आज भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती !

आज माजी पंतप्रधान आणि भारतरत्न पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आजचा दिवस दरवर्षी 'सुशासन दिन' म्हणून...

‘नाताळ’ शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? प्रभू येशूशी त्याचा संबंध काय?

नाताळचा सण म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणून साजरा केला जातो. असं म्हणतात की या दिवशी येशूचा जन्म झाला होता पण हा उत्सव नेमका कधीपासून...

पुणेकरांनो लक्ष द्या ! ख्रिसमसमुळे कॅम्पातील वाहतुकीमध्ये केला जाणार बदल

ख्रिसमस सणानिमित्त पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरीता २४ व २५ डिसेंबर रोजी...

लष्कराचे वाहन ३५० फूट दरीत कोसळले, पाच जवानांचा मृत्यू; महिन्याभरातील दुसरी घटना!

मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले. बलनोई भागात लष्कराचे वाहन दरीत कोसळल्याने हा अपघात झाला....