Breaking News

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन...

शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ ठरला राज्यासाठी मार्गदर्शक!

राज्यातील लोकसभा निवडणुका पाच टप्प्यांत होत आहेत. आतापर्यंत राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या आहेत. यात १३ मे व २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणुका...

एमपीएससीच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आली समोर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून...

विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे ; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र...

सॅम पित्रोदांनी दिला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर...

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर...

केजरीवाल यांच्या समर्थनार्थ IPL मॅच दरम्यान स्टेडियममध्ये घोषणा; व्हिडिओ व्हायरल

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी...

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

बारामतीनंतर आता पुणे लोकसभा निवडणुकीकडे महायुतीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडत आहे. बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार...

पुण्यातील वारजे माळवाडीत बारामतीतील मतदान संपताच गोळीबार

पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर...

मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा विक्रमी मताधिक्याने विजय होणार आहे. मला सुनेत्रा पवार यांची दया येते. त्यांचे पतीराज अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना...