Breaking News

रवींद्र जडेजाची पत्रकार परिषद वादात, ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत उत्तरं देण्यास नकार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या पत्रकार परिषदेमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या पत्रकार परिषदेत जडेजाने ऑस्ट्रेलियन मीडियाला इंग्रजीत नव्हे तर...

पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पुस्तकरूपी संविधान प्रतिकृती उभारण्याचा जागतिक विश्वविक्रम शनिवारी करण्यात आला आहे. या विक्रमासाठी तब्बल ९७ हजारांपेक्षा अधिक पुस्तकांचा...

सर्वांसाठी न्याय, की फक्त धारावीपुरता? – अँड. अमोल मातेले

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकारकडून मोठा गाजावाजा आणि पाठिंबा मिळत आहे. धारावीतील झोपड्यांच्या वरच्या मजल्यांवरील झोपडीधारकांना घरे मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन, म्हणाले…

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले तसेच विधानसभा आणि लोकसभेमध्येही उमटले. महाविकास आघाडीच्या आमदारांनी...

जर्मनीतील ख्रिसमस मार्केटवर प्राणघातक कार हल्ला, सौदीच्या डॉक्टरला अटक

जर्मनीतील मॅग्डेबर्ग शहरातील ख्रिसमस मार्केटमध्ये एका व्यक्तीने खरेदी करत असलेल्या लोकांवर हल्ला करत कारने उडवले. यामध्ये एका लहान मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर ६०...

कल्याण मारहाण प्रकरण : मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!; ‘सामना’तून सरकारवर टीकेची झोड

कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू वस्तीमध्ये धूप लावण्याच्या वादातून मराठी माणसाला अखिलेश शुक्ला यानं 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवून मारहाण करायला...

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, अवघ्या तीन दिवसांत 10 ग्रॅममागे इतका कमी झाला भाव

ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सलग तीन दिवसांपासून सोन्यात सलग घसरण होत आहे. चांदीच्या किंमती...

ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असणारी बहुप्रतिक्षित भीमथडी जत्रा आजपासून होणार सुरू!

पुण्यातील बहुप्रतीक्षित भिमथडी जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. भिमथडी जत्रेत ग्रामीण जीवनशैली, खाद्यसंस्कृतीचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. ग्रामीण जीवनाचे हे प्रदर्शन आज पासून सिंचन...