Breaking News

काणकोण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या चौघांचा भाजपला पाठिंबा

काणकोण, नगरपालिका मंडळातील विरोधी गटाच्या चार नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.यावेळी माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू)...

मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांना देखील येत आहे – संजय राऊत

दिल्ली सरकारच्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात...

अभिनेते रितेश देशमुखांनी घेतले सहकुटुंब रामललाचं दर्शन ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सर्वांची लाडकी वहिनी जिनिलिया यांनी काल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची दोन्ही मुलंही सोबत होती. रामनवमीच्या पावन दिनानंतर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार ; महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचार संपण्यास अवघे चार दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात आलेला प्रचार टिपेला पोहोचला असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या...

…ही आहे शरद पवारांची ताकद! ; न्यूयॉर्क टाईम्सचा दाखला देत सुळे यांचा विरोधकांवर घणाघात

न्यूयॉर्क टाईम्स सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचल्या जाणाऱ्या अमेरिकन दैनिकाचे प्रतिनिधी बारामतीची निवडणूक कव्हर करायला येतात ही शरद पवार यांची ताकद आहे, असे सांगत खासदार सुप्रिया...

भाजपला ४०० पार जागा मिळवायच्या असतील तर पाकिस्तान, अफगाणिस्तान अन् बांगलादेशातही लढावं लागेल – रेवंत रेड्डी

भाजपने यंदा लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्याचा चंग बांधला आहे. भाजपने यावेळी ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. मात्र या...

शरद पवारांच्या हस्ते नारळ फोडून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला....

‘रुप पाहतां लोचनी’.. ; वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभंगवाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यात सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी...

मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड

लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. देशात लोकसभा निवडणुका होत असताना दुसरीकडे इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजावरही उमटले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची...

माझी बदनामी नको असेल तर लीड द्या, मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली – अशोक चव्हाण

आज देशात मोदींची हवा असून, विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मी नांदेडच्या सीटची गॅरंटी दिली आहे. तुम्ही सर्वांनी मिळून गावागावात लीड...