Breaking News

मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसेच तो आपला अधिकारदेखील आहे – RSS प्रमुख मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीतही केली. यावेळी ते म्हणाले,...

घड्याळाला दिलेले मत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेले मत – सुनेत्रा पवार

लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून सौ. सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी आपल्या भाषणात अजित पवारांच्या विकास कामांचे कौतुक केले. बारामतीचा विकास हा अजित...

महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जिंकेल – सुनिल तटकरे

महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतीमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे...

लोकसभा २०२४ : या आठ मंत्र्यांसह बड्या १५ नेत्यांचे भवितव्य पणाला

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानास आज प्रारंभ झाला. देशभरातील १०२ जागांवर मतदानाला सुरुवात झाली. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर...

लोकसभा २०२४ : कुणाच्या संपत्तीत वाढ तर कुणाच्या संपत्तीत झाली घट

लोकसभा २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यास काहीच वेळ शिल्लक आहे. अशातच काही उमेदवारांची संपत्ती वाढली तर काही उमेदवारांची संपत्ती ही कमी झली असल्याचे दिसून...

मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा

शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीनगरचे माजी खासदार आणि मविआचे विद्यमान उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज त्यांच्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. आज पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत खैरेंनी...

IPL २०२४ : मुंबईनं अखेरच्या षटकात मिळवला निसटता विजय

मुंबई विरूद्ध पंजाबच्या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने शेवटी बाजी मारली. मुंबई इंडियन्सने पंजाबला ऑल आऊट करत पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय मिळवला. आशुतोष शर्माने...

नटसम्राट, कार्यसम्राट परवडतो, पण खोकेसम्राट, पलटूसम्राट परवडत नाही ; अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

आज पुण्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे प्रचारासाठी...

भगवान श्रीकृष्ण लोकांवर प्रेम करतात, त्यामुळे त्या सर्व लोकांच्या सेवेत काम केलं तर ते मलाही आपला आशीर्वाद देतील – हेमा मालिनी

मथुरेतून तिसऱ्यांदा लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांचे...

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला निवडणूक अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला....