Breaking News

‘मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतं’ मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभा गाजवली

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येते. ते मी भेदलं आणि इथं आलो अशी चौफेर टोलेबाजी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा गाजवली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला...

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वसान महायुती सरकारने दिले आहे. अशातच या योजनेचा लाभ...

संसेदत भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप सारंगी जखमी ; राहुल गांधींवर धक्का दिल्याचा आरोप

भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी धक्का दिल्यामुळे मी जखमी झालो, असं भाजप खासदार सारंगी यांचा दावा आहे. “मी शिड्यांवर उभा...

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून...

मुंबई बोट अपघातात १३ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश

मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत ८० प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते....

देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी काय?

राज्यात सत्ता स्थापनेनंतर सध्या नागपूरमध्ये महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळातील 42 पैकी 26 मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती...

पालखी महामार्गावरील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करण्याबाबत खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

पालखी महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील प्रस्तावित उड्डाणपूलास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध असून ग्रामपंचायतीने तसा ठराव देखील केला आहे. याठिकाणी असलेल्या जोड रस्त्यांचा पर्याप्त वापर योग्य...

पुढील वर्षात तुमच्या करिअरला कसं वळण मिळणार? वाचा कुंभचे करियरविषयक वार्षिक भविष्य

२०२५ मध्ये कुंभ राशीचे करिअर कसे असेल? नोकरी व्यवसायाबद्दल ग्रहाची स्थिती काय भाकीत करते ते येथे शोधा. २०२५ कुंभ करिअर कुंडली - १ जानेवारी ते...

वर्ष २०१७ ते २०२० पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवाकर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना लागू ; ३० मार्च अंतिम मुदत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ विधेयकातील कलम ७३ अंतर्गत वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९ - २० च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड...

सतीश गुप्ता यांना दि पूना मर्चेंट्स चेंबरचा आदर्श व्यापारी पुरस्कार घोषित

दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार २०२४-२५ जाहीर करण्यात आले आहेत. चेंबरच्या...