Author: kshitijmagazineandnews

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार !

विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष रणनीती आखू लागला असून उमेदवारीसाठी तगड्या चेहऱ्यांचा शोधही सुरू झाला आहे. काँग्रेसला यात यश आलं आहे. मुंबईचे माजी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याचे पहिले पाऊल ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार टीका

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट…

अ‍ॅना सेबेस्टियनच्या मृत्यूमुळे खूप वाईट वाटलं, आम्ही …, EY कंपनीचं स्पष्टीकरण, आईने केला होता ‘ओव्हरवर्क’चा आरोप

पुण्यातील २६ वर्षीय तरुणी अ‍ॅना सेबेस्टियन या तरुणीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही तरुणी EY या कंपनीत काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने कंपनीतल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या…

भिवंडीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा भिवंडीत तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या गणेश मंडळांनी हा प्रकार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा…

तब्बल २५ तासानंतर जड अंतःकरणाने लालबागच्या राजाला देण्यात आला निरोप !

तब्बल २५ तासानंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. यावेळी एकच भावनिक वातावरण गिरगाव चौपाटीवर भाविकांमध्ये पाहायला मिळालं. राजाला अखेरचं डोळे भरून पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी…

मोदी ३. ० चे झाले १०० दिवस ; लक्ष्य ‘लखपती दीदीं’चे; ‘विकासपथ’ अधोरेखित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न

आज, मंगळवारी केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण करीत आहे. ‘लखपती दीदी’ योजनेचा विस्तार आणि महाराष्ट्रातील वाढवण बंदराच्या पायाभरणीसह अनेक पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने लक्ष…

पंतप्रधानांचा वाढदिवस : PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण

आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा वाढदिवस आहे. ओडिशा दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना आईची आठवण झाली. त्यांनी पंतप्रधान आवास योजतेतंर्गत घर मिळालेल्या आदिवासी कुटुंबाला भेट दिली आणि संवाद साधला.…

लालबागचा राजा मंडपातून बाहेर मार्गस्थ तर मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मिरवणूक मार्गावर दाखल ; शेवटच्या निरोपासाठी भक्तांची अलोट गर्दी

राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील गणपती बाप्पाच्या…

३६व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये तुकाराम महाराजांच्या महानाट्याची भव्य प्रस्तुती

३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३७५व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित भव्य महानाट्य ‘जाऊ देवाचिया गावा’ श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सादर करण्यात आले. संजय भोसले यांनी…

बारामती लोकसभा मतदार संघातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३९ कोटींचा निधी मंजूर ; खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अपेक्षित यश आले असून बारामती लोकसभा मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एकूण ३८ कोटी ४० लाख ८७ हजार इतका निधी मंजूर…