Author: kshitijmagazineandnews

केबीसी एक अविस्मरणीय अनुभव – कृष्ण सेलुकर

जालना जिल्ह्यातील आष्टी गावातील २९ वर्षीय कृष्ण सेलुकर फार मेहनतीने केबीसी सीझन १६मध्ये पोहोचला. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. केबीसीमध्ये रक्कम जिंकल्यानंतर कृष्णने त्याचे काही अनुभव शेअर केले आहेत. केबीसीमध्ये…

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टचं बोलले, म्हणाले …

बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोलीस आणि राज्य सरकार विरोधात संताप व्यक्त केला होता. अशातच राज ठाकरे बुधवारी बदलापूर दौऱ्यावर आले होते.…

कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण: IMA ची रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर मोठी कारवाई

कोलकातामधील ज्या कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्या रुग्णालय व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने निलंबित केले आहे. ही कारवाई…

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं…

कौन बनेगा करोडपती सीझन 16 मध्ये, आपल्या वडिलांची मान अभिमानाने उंचावताना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना बघा, आष्टी, महाराष्ट्रमधील कृष्ण सेलुकरला

28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 या ज्ञान-आधारित गेम शोच्या ‘इंडिया चॅलेंजर वीक’मध्ये आष्टी, महाराष्ट्रहून आलेला कृष्ण सेलुकर सगळ्या प्रतिकूलतांवर मात करत…

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य वाद सुरुचं ; नवनीत राणा यांनी बच्चू कडूंवर केली टीका म्हणाल्या …

बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य या महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू असलेला वाद संपण्याचं नाव घेत नाही आहे. लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात बच्चू कडू यांनी भूमिका…

मोठी बातमी ! अफझल गुरुचा भाऊ लढवणार जम्मू काश्मीरची निवडणूक; जमात-ए-इस्लामीचे चार नेतेही उमेदवार

खलिस्तानी दहशतवाद्यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढविलेली असताना आता जम्मू काश्मीरमध्येही दहशतवाद्यांशी संबंधीत नेत्यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. दहशतवादी अफझल गुरुचा भाऊ आणि बंदी लादलेली संघटना जमात ए इस्लामीच्या चार नेत्यांनी…

महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ – अमोल कोल्हे

लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष देखील कामाला लागले आहेत. राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे. अशातच, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी…

शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूरने अभिनेत्री सई मांजरेकरच्या उपस्थितीत फोडली दहीहंडी

गोविंदा रे गोपाळा …., गो गो गोविंदा .., एक दोन तीन चार हमाल पुरातील पोर हुशार.., हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की .., असे म्हणत भर पावसात एम्पायर इस्टेट…

मालवणमध्ये उद्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी जनसंताप मोर्चा !

मालवण समुद्रकिनारी असलेल्या राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुर्णाकृतीपुतळा सोमवारी कोसळला. नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३…