Breaking News

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण...

अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, पत्नीने दिली महत्त्वाची माहिती

महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास...

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना...

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी...

दिवाळी २०२४ : नरक चतुर्दशीला का म्हणतात छोटी दिवाळी, या दिवशी काय केलं जातं?

दीपावलीच्या ५ दिवसांच्या उत्सवात नरक चतुर्दशी हा दुसऱ्या दिवशी येणारा सण आहे. या दिवसाला छोटी दिवाळीअसे म्हटले जाते. याच दिवशी हनुमान जयंती देखील असते. नरक...

‘एकदातरी गृहमंत्रीपद द्या, असं कित्येकदा सांगायचो’; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “मला एकदातरी गृहमंत्रीपद द्या,...

महाविकास आघाडीकडून 5 जागांवर दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक...

मनसे दीपोत्सव शुभारंभ : दीपोत्सवाला ‘सिंघम 3च्या’ टीमची हजेरी ; राज ठाकरेंसमोर अर्जुन कपूरचं ‘जय महाराष्ट्र’, रोहित शेट्टीने सांगितलं सिनेमाचं मराठीपण

दादरमधील शिवाजी पार्क परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मनसेकडून संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात रोषणाई केली जाते. या दीपोत्सावाचा शुभारंभ दिवाळीच्या पहिल्या...

प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मनिष आनंद यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

विधानसभा निवडणूकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असेलले उमेदवार, खडकी कॅंटॉन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनिष आनंद यांनी सोमवारी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज...

… युगेंद्र पवार देणार शाश्वत विकासाला नवी दिशा ; युगेंद्र पवारांसाठी खा. सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला असून उमेदवारी यादी जाहीर होत आहे. उमेदवारांनी देखील अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे....