Author: kshitijmagazineandnews

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : वाराणसी येथे मोदी यांचा विजय जवळपास निश्चित

एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी झेंडा फडकवला आहे. नरेंद्र मोदी यांनी 2019 सालाप्रमाणे याही वर्षी वाराणसी या जागेवरून निवडणूक…

वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, डेव्हिड धवन आनंदाची बातमी देत म्हणाले…

बॉलीवूड अभिनेता वरुण धवन बाबा झाला आहे. वरुण धवन व नताशा दलाल यांच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालं आहे. नताशाने आज बाळाला जन्म दिला असून वरुणचे बाबा व बाळाचे आजोबा…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : मतमोजणी आधीच निकाल लागला; ‘ही’ जागा भाजपने जिंकली

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज…

लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर?

जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काहीच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. अवघ्या देशाचं लक्ष आज…

निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील – सोनिया गांधी

लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. त्याआधी एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल काय लागेल? याबाबत…

केंद्रीय निवडणूक आगोयाचे उद्धव ठाकरेंवर कारवाईचे आदेश, संजय राऊत म्हणाले….

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला मतदानाच्या दिवशी घेतलेली पत्रकार…

‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे…

लोकसभा निवडणुकांच्या निकालाआधीच इंदापुरात ‘पोस्टर वॉर’; कार्यकर्त्यांनी लावले सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर

बारामती लोकसभा मतदार संघातील इंदारपूर येथे आपलाच उमेदवार निवडणूक येणार यावरून पोस्टर वॉर रंगले असून याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या पूर्वी इंदापुर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर…

सुनीता विल्यम्स यांची गगनझेप अपयशी! ; नेमकं काय घडलं वाचा!

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळयान मोहीम आजही अपयशी ठरली आहे. अवकाशात झेपावणार त्याआधीच त्यांचं यानात तांत्रिक बिघाड झाल्याने मोहिमेच्या तीन मिनिटांआधी ही मोहिम रद्द करावी लागली आहे. या महिन्यातील…

लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ?

राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष…