Author: kshitijmagazineandnews

मोठी बातमी ! अरविंद केजरीवालांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी…

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का ? आज शुभ मानल्या जाणाऱ्या, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा दिवस आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या…

हैदराबादने अवघ्या ५८ चेंडूत गाठलं १६६ धावांचे लक्ष्य

आयपीएल २०२४ च्या ५७ व्या सामन्यात (८ मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा १० गडी राखून पराभव केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लखनौने प्रथम खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…

काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; मुख्यमंत्री शिंदेंची संगमनेरमध्ये जोरदार टीका

राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू…

शिर्डी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा व्हिडीओ ठरला राज्यासाठी मार्गदर्शक!

राज्यातील लोकसभा निवडणुका पाच टप्प्यांत होत आहेत. आतापर्यंत राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका पार पडल्या आहेत. यात १३ मे व २० मे रोजी शेवटच्या टप्प्यातील निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने…

एमपीएससीच्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ; आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट आली समोर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालं आहे. 6 जुलै 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून…

विरोधकांकडे ना नेता आहे, ना नीती आहे ; अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

एकीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार करणारी इंडिया आघाडी आहे. तर दुसरीकडे २३ वर्षांपासून एकही सुटी न घेता भारतमातेची सेवा करणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्यावर २५ पैशांच्या…

सॅम पित्रोदांनी दिला इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

भारताच्या दक्षिणेत राहणारी लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक चीनी लोकांप्रमाणे दिसतात, असं विधान काँग्रसेचे नेते सॅम पित्रोदा यांनी केलं होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.…

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल…

केजरीवाल यांच्या समर्थनार्थ IPL मॅच दरम्यान स्टेडियममध्ये घोषणा; व्हिडिओ व्हायरल

अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल झिंदाबाद,…