Breaking News

तामिळनाडूमध्ये खासगी रुग्णालयाला भीषण आग; अल्पवयीन मुलासह ६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत एका अल्पवयीन मुलासह किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा घडली....

मंदिर-मशीद वादामध्ये खोदकाम, सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, सरकारला दिला आदेश

सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पूजा स्थळ अधिनियम 1991 विरोधातील याचिकेवर सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या...

गुन्हे मागे घेण्यासाठी ३ कोटी, तर मुलाला भेटू देण्यासाठी ३० लाख रुपयांची पत्नीकडून मागणी; अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी भावाचा खुलासा

बंगळुरू येथे ऑटोमोबाईल कंपनीत वरिष्ठ पदावर काम करणारे अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून सोमवारी (९ डिसेंबर) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल...

सभापतींना हटवण्यावरून राज्यसभेत गोंधळ, सलग दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज स्थगित

गेल्या दोन आठवड्यापासून दिल्लीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन आठवड्याच्या काळात दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत....

कोणी उलथवली अल-असाद कुटुंबांची कित्येक दशकांची राजवट? ; जाणून घ्या सीरियातील गृहयुद्धात नेमकं काय घडलं

मध्यपूर्वेतील सीरियावर आज बंडखोरांनी ताबा मिळवला आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या कुटुंबाची कित्येक दशकांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद देश सोडून...

मोठी बातमी ! बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात...

पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा शंभू सीमेवर अडवून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता. यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्यांनी हा...

मोठी बातमी ! ‘लवकरात लवकर तिथून निघा’ सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन

सीरियामध्ये अंतर्गत तणाव वाढल्यानंतर आता भारत सरकारने सावधगिरीचे उपाय योजले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या असून भारतीय नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सीरियातील दुसरे...

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कायदेभंग आंदोलन करण्याचे आवाहन ; पाकिस्तानमध्ये चाललय काय ?

कारागृहात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांनी आपल्या समर्थकांना पेशावर शहरात १३ डिसेंबर रोजी जमण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना कायदेभंग चळवळ सुरू करण्याची सूचना...

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठे यश, मोठा दहशतवादी ठार

काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात भारतीय जवानांकडून कारवाई सुरुच आहे. यामध्ये आता सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील दाचीगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांने एका मोठ्या दहशतवाद्याला...