Category: महत्वाचे

नवरात्र २०२४ : माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण व मूळ पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी संस्थान गडावर ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ‘उदे गं अंबे उदे…’ च्या गजरात पहिल्या…

जगदंबेच्या चरणी थायलंडच्या फुलांची सेवा, एक टन फुलांनी सजला तुळजाभवानी देवीचा दरबार

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिराचा गाभारा आणि परिसर खास थायलंडहुन मागविण्यात आलेल्या ‘व्हाईट ऑर्चिड’, ‘अ‍ॅन्थुरियम’ फुलांनी गंधाळून निघाला आहे. एक टन फुलांच्या आकर्षक सजावटीमुळे जगन्माता जगदंबेचा दरबार फुलून आला आहे.…

मुंबईच्या आकाशात पसरली धुरक्याची चादर, दक्षिण मुंबईत धुळीच्या कणांचे साम्राज्य

मान्सून परतत असतानाच मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषणाने डोके वर काढले आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मुलुंड आणि आसपासच्या परिसरासह दक्षिण मुंबईतील कुलाबा आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे कण दिसल्याचे पर्यावरण…

भिवंडीत तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे कोट्यवधींच नुकसान

भिवंडी येथील बालाजीनगर परिसरातील तपस्या डाईंग कंपनीत बुधवारी रात्री भीषण आग लागली. कंपनीच्या बॉयलरमध्ये तेल गळती झाल्याने मोठा स्फोट होऊन ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी…

नवरात्री २०२४ : जाणून घ्या घटस्थापनेसाठी शुभ वेळ कोणती

नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण 9 दिवस दुर्गेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची…

मोठी बातमी ! बदलापूर बलात्कार प्रकरणामधील शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक

बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. अखेर पोलिसांनी बदलापूर प्रकरणामधील सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून…

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावर ही घटना झाली आहे. धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात…

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे पिंपरी – चिंचवड शहरात जल्लोषात स्वागत 

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा ही राजकीय नसून पूर्णपणे सामाजिक आहे. ही यात्रा हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे; आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे. हा संदेश देणारी यात्रा…

पिंपरी चिंचवड मधील ब्युटीशियन महिलांनी अनुभवली इंटरनॅशनल हेअर डिझाइनर हरीश भाटिया यांची जादुई कला

आपण सुंदर, आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते, आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर, सलॉन असत्तात आपण मात्र आपल्याला कोण चांगल दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो. तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा…

बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी ७ जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार…