Category: लाईफस्टाईल

लॅपटॉपच्या फॅनचा आवाज मोठ्याने येतोय का? ‘या’ गोष्टी लगेच जाणून घ्या ….

तुमच्या लॅपटॉपच्या फॅनने अचानक मोठा आवाज करायला सुरुवात केली असेल तर ती चिंतेची बाब ठरू शकते. ही केवळ एक किरकोळ समस्या नाही, तर यामुळे आपल्या लॅपटॉपचे नुकसान देखील होऊ शकते.…

लक्षात ठेवा ! चुकीचे मनी प्लांट घरातील सुख-समृद्धी हिरावून घेऊ शकते

मनी प्लांट घरगुती बागेत लावलेल्या वनस्पतींमध्ये सर्वात लोकप्रिय आहे. ही एक अशी वनस्पती आहे जी आपल्याला जवळजवळ प्रत्येक घरात आढळेल. रुंद पाने असलेली ही वनस्पती सुंदर दिसते आणि ती लावल्याने…

आरोग्याच्या ‘या’ समस्या असणाऱ्यांसाठी तूपाचं सेवन ठरु शकतं घातक

भारतीयांच्या जेवणात तूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्यापैकी बरेचजण आहारात आवर्जून तूपाचा समावेश करतात. जेवणाची चव वाढवण्याव्यतिरिक्त तूप हे आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असते. तूपामध्ये आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक पोषक…

या 6 फॅट बर्नर भाज्या खा, रक्तातील साखर व साचलेली चरबी सटासट येईल खाली

हिवाळा हा असा काळ आहे जेव्हा थंडीमुळे शरीराची पचनसंस्था धीम्या गतीने काम करते, पण याचवेळी पौष्टिक फळे आणि भाज्यांचा मुबलक साठा बाजारात मिळतो. मधुमेहींसाठी, आहार हा त्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी…

नव्या वर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी शुभ आहे ; वाचा, आजचे राशिभविष्य!

ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून कुंडलीचे मूल्यमापन केले जाते. ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या प्रत्येक राशीचा एक शासक ग्रह असतो, ज्यावर सर्वात जास्त प्रभाव पडतो. ज्योतिषीय गणनेनुसार ०१ जानेवारीचा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार…

सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, अवघ्या तीन दिवसांत 10 ग्रॅममागे इतका कमी झाला भाव

ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. या आठवड्यामध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सलग तीन दिवसांपासून सोन्यात सलग घसरण होत आहे. चांदीच्या किंमती पण उतरल्या. अमेरिकन केंद्रीय बँक…

पुढील वर्षात तुमच्या करिअरला कसं वळण मिळणार? वाचा कुंभचे करियरविषयक वार्षिक भविष्य

२०२५ मध्ये कुंभ राशीचे करिअर कसे असेल? नोकरी व्यवसायाबद्दल ग्रहाची स्थिती काय भाकीत करते ते येथे शोधा. २०२५ कुंभ करिअर कुंडली – १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ हे वर्ष…

महिन्याचा शेवट ठरेल फलदायी, चांगली संधी मिळेल! वाचा थोडक्यात राशीभविष्य

आज ३० नोव्हेंबर २०२४ रोजी, कार्तिक कृष्ण चतुर्दशी/अमावस्या तिथी असून, चंद्र वृश्चिक राशीतुन भ्रमण करत आहे. मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या. मेष…

आज तुमची घसघशीत पगारवाढ होणार; वाचा, आजचे राशिभविष्य!

वैदिक ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशींचे वर्णन करण्यात आले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. कुंडलीची गणना ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींवरून केली जाते. २९ नोव्हेंबरला शुक्रवार आहे. सनातन धर्मात शुक्रवारी लक्ष्मीमातेची पूजा…

दातदुखी ते तोंडाच्या दुर्गंधीवर उपयुक्त आहे लवंग पाणी

लवंग हा भारतीय स्वयंपाकघरातील एक लोकप्रिय मसाला आहे. याला प्रामुख्याने खडा मसाला म्हणून वापरला जातो. किंवा चहा आणि मसालेदार पेयांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो. विविध पदार्थ आणि पेयांमध्ये चव आणि…