Category: मनोरंजन

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज’ ही नवी मालिका घेऊन येत आहे एक झंजावाती रोमान्स आणि त्यातून अवचित जन्मलेली प्रेमकहाणी

‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यांसारख्या आधुनिक प्रेमकहाण्या सादर करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी आता ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत.…

‘मुंज्या’ने दहा दिवसांतच पार केला 50 कोटींचा आकडा

मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा अवघ्या 30 कोटींमध्ये तयार करण्यात आला. पण या सिनेमाने चार…

सुपरस्टार सिंगर 3 मध्ये अरिभव आणि पिहूचा गझल परफॉर्मन्स पाहून नेहा कक्कडचे डोळे पाणावले

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 च्या भावपूर्ण रजनीसाठी तयार व्हा, कारण यावेळी ‘गझल नाइट’ असणार आहे. या भागात स्पर्धेतील छोटे उस्ताद गझल सम्राट पंकज उधासला आदरांजली वाहताना…

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची लगीनघाई! ; सोनाक्षीचे मामा म्हणाले की ….

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसेच या दोघांना…

‘सुलतान’लघुपटाचा वर्ड प्रिमियर जर्मनीतील स्टूटगार्ट शहरात जूलै मध्ये पार पडणार

भारतीय चित्रपट आतंरराष्ट्रीय महोत्सव स्टटगार्ट हा युरोपमधील सर्वात मोठा भारतीय चित्रपट महोत्सव आहे. २००४ पासून तो दरवर्षी जुलैमध्ये पाच दिवस फिल्मब्युरो बॅडेन-वुर्टेमबर्गद्वारे जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे आयोजित केला जातो. दिग्दर्शक अविनाश…

‘दामले आता निवृत्त व्हा,’ , चक्क प्रशांत दामलेंना निवृत्त होण्याचा सल्ला ; दामलेंनीही सडेतोड उत्तर दिलं , बघा नेमकं काय घडलं

सोशल मिडीयावर सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत असतात. कधी त्या वैयक्तिक बाबींच्या असतात तर कधी त्यांच्या कामाबद्दलच्या. . ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे देखील सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत असतात. पण…

“शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी” ; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या कामामुळे , आणि पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. आकाशी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.…

दुःखद बातमी ! जगातील सर्वात मोठ्या फिल्म शूटिंग स्टुडिओच्या मालकांचं निधन

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे…

‘गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा येणार रंगभूमीवर! ; पहा कोण कोण आहे यात

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असं म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या…

नवोदित कलाकारांच्या अभिनयाने नटलेला ‘रांगडा’ ५ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव रांगडा हा चित्रपट देणार आहे. नव्या…