Category: मनोरंजन

“स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या…

‘टायटॅनिक’च्या ‘कॅप्टन ऑफ द शीप’ काळाच्या पडद्याआड ; अभिनेता बर्नार्ड हिलच्या निधनाने हॉलिवूडमध्ये हळहळ

‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास…

कौतुकास्पद ! ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे 3 महिन्यात ५० प्रयोग! ; नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद

मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊस फुल्ल धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 3 महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा ५०वा…

‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची टीमची ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या मंचावर उपस्थिती

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’हा कलर्स मराठीवर नवीन विनोदी कार्यक्रम घेऊन अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे निलेश साबळे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या कार्यक्रमात ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची टीम पोहोचली.…

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी…

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’मधील लोकप्रिय अभिनेता रोशन सिंह सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता

‘तारख मेहता का उल्टा चश्मा’ आणि रोशन सिंह सोढी कुणाला माहिती नसणार, असं कधीच होणार नाही. जसा जेठालाल लोकप्रिय आहे, तसाच रोशन सिंह सोढी हा देखील प्रसिद्ध आहे. पण रोशन…

८ वर्षांचे मतभेद विसरून आरती सिंहच्या लग्नाला गेला अभिनेता गोविंदा

प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेकची बहीण आणि अभिनेत्री आरती सिंह नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. आरतीने दीपक चौहानशी लग्न करत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. मोठ्या थाटामाटात आरतीचा विवाहसोहळा संपन्न झाला.…

बाल चित्रपट महोत्सवाचे सर्वत्र आयोजन केले पाहिजे– महेश कोठारे

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्वाचे आहे कारण चित्रपट बघूनच मुले खूप शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत माझे बहुतेक चित्रपट प्रौढांबरोबर लहान…

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान ; ‘यांचाही’ करण्यात आला खास सन्मान

मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ…

अभिनेते रितेश देशमुखांनी घेतले सहकुटुंब रामललाचं दर्शन ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि सर्वांची लाडकी वहिनी जिनिलिया यांनी काल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांची दोन्ही मुलंही सोबत होती. रामनवमीच्या पावन दिनानंतर त्यांनी दर्शनाला हजेरी लावली. प्रभू…