Breaking News

वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगेंचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीने...

शिंदे गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर होताच पहिली बंडखोरी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात बंडाचे पहिले...

उद्धव ठाकरेंना धक्का !पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा राजीनामा

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते...

मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा गुवाहाटी दौरा! निवडणूक अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटूंब घेतलं कामाख्य देवीचं दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आज गुवाहाटी जाऊन सहकुटूंब कामाख्या देवींचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री...

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश ;कुस्तीगीर संघटनेच्या पैलवानांनी हाती बांधले घड्याळ..

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. काल प्रदेश कार्यालयात विविध...

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार ; जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे....

‘राजपुत्र’ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात !

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागून राहिले आहे. अशातच, आता विधानसभेच्या...

निलेश राणेंचं ठरलं! तब्बल १९ वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेणार , स्वतः माहिती देत म्हणाले …

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जागावाटपांबाबत बैठकांचे सत्र सुरू असून भाजपाने ९९ जागांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे कोकणातून एक मोठी बातमी...

खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी...

लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं....