Category: राजकारण

“तुमच्या बापाला हरवलंय, माझ्या नादाला कुणी लागलं तर…”, मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल

नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे.…

माझे नाव ‘चर्चा’ ठेवा… मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजा मुंडे यांची मिश्कील कोपरखळी

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडून आल्या. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही नाव समोर…

शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे उपशहर प्रमुखाचे निधन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी ही घटना घडली. मिलिंद…

फेक नरेटिव्ह कसा सेट केला जातो, त्याचा उद्या पर्दाफाश करणार – प्रवीण दरेकर

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मोठा इशारा दिला आहे. विरोधक…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित;प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे – अजित पवार

काही प्रसारमाध्यमांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसारमाध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री…

माझ्याकडून हक्काने काम करून घ्या – केंद्रीय  राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुण्यात आजपर्यंत अनेक निवडणुका झाल्या पण कलाकार कोणत्याही उमेदवाराच्या मागे उभे राहिले नाहीत. पण मी तो भाग्यवान उमेदवार आहे ज्याच्या मागे पुण्यातले कलाकार खंबीरपणे उभे राहिले. मला आजही तो शुभारंभ…

राष्ट्रवादीची ‘जनसन्मान यात्रा’ उद्यापासून नाशिक, अहिल्यानगरमध्ये;आमदार शिवाजीराव गर्जे यांची माहिती…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची जनसन्मान यात्रा नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हयात दिनांक २८,२९ जुलै रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रदेश कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पत्रकार परिषदेत आज…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद;महिन्याभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या २०२४ – २५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून…

नीती आयोगाच्या बैठकीतून ममता बॅनर्जी तडकाफडकी बाहेर पडल्या; असं घडलं काय?

केंद्र व राज्य सरकारशी संबंधित आर्थिक बाबींवर चर्चा करण्यासाठी नीती आयोगानं बोलावलेल्या बैठकीत आज जोरदार राडा झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोगाच्या पदाधिकाऱ्यांवर भेदभावाचा व अन्यायाचा आरोप करत…

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज्यभरात झळकले भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेले बॅनर

आज 27 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आज त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री अशा…