Category: राजकारण

‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’ ; बुलढाण्यात कार्यकर्त्यांची जोरदार बॅनरबाजी, पहा नक्की काय घडलंय

भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी ‘भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’असा उल्लेख केलाय. बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केलीये. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर त्यांना…

“सुरक्षित ठिकाणी जा, मागे राहण्याचे धाडस करू नका” ; सांगलीतील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढ झाल्याने माजी पालकमंत्री जयंत पाटील यांचे नागरिकांना आवाहन

सांगली जिल्ह्य़ातील संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांना सावध राहण्याचे आहे आणि काळजी घेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना…

सोशल मिडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह पोट्स, गुन्हा दाखल

‘एक्स’वर गजाभाऊ नावाने संबंधित खाते सुरू आहे. या खात्यावर देवेंद्र फडणवीस यांचे फोटो मॉर्फ करत कधी मुघल तर कधी तांत्रिक दाखविण्यात आले आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आक्षेपार्ह पोस्ट करण्यात…

उद्धव ठाकरे वाढदिवस : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं २७ हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरे यांना सुपूर्द

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून…

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,…

राष्ट्रपती भवनातील ‘दरबार’ आणि ‘अशोक’ हॉलची नावं बदलली ; जाणून घ्या नवीन नावे

राष्ट्रपती भवनाताच्या आत असणाऱ्या प्रतिष्ठित असा ‘दरबार हॉल’ आणि ‘अशोक हॉल’ यांची नावे बदलण्यात आली आहेत. दरबार हॉलचे नाव आता गणतंत्र मंडप आणि अशोक हॉलचे नाव अशोक मंडप असे राष्ट्रपती…

“…म्हणून पुण्यात पाणीच पाणी झालं”, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी २ ते ३ फूट…

विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा , म्हणाले ..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. आज त्यांनी जो पदाधिकारी मेळावा घेतला तो याचसाठी घेतल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. युती करायची का? कुणाबरोबर…

अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने दिले आदेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोरील अडचणीत वाढ होणार आहे. शुक्रवार 26 जुलै रोजी त्यांना सुलतानपूर न्यायालयात हजर रहावे लागणार…

अर्थसंकल्पात एकच दोष…. महाराष्ट्र रोष…….महाराष्ट्र रोष…! ; अर्थसंकल्पाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं मुंबईमध्ये आंदोलन

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता.पण महाराष्ट्रा देशात आहे. कि देशाबाहेर आहे.असा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावर अन्याय सहन करणार…