Category: राजकारण

पंतप्रधान मोदींनी ‘नावडता महाराष्ट्र’ योजना सुरू केलेली दिसते ; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नवनियुक्त एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य सरकारकडून अर्थसंकल्पाचं स्वागत केलं असून अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता, शेतकरी व…

निरा-देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक – खा. सुप्रिया सुळे

निधी नसल्याचे कारण पुढे करत राज्य शासनाने निरा देवधर सिंचन योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यातील इतर पाणी योजना…

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशी वाढदिवस! पवार-फडणवीसांनी एकमेकांना कशा दिल्या शुभेच्छा?

गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्याच्या राजकारणा भूकंप झाला अन् महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले. राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आधीच उपमुख्यमंत्री असताना अजित…

“ठाकरे सरकारमुळेच मराठा आरक्षण रद्द झालं”; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका-टीप्पणी करत…

शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार ; अमित शाह यांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केली. विरोधक भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत. भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे…

‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’ अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची सर्वत्र चर्चा

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा उद्या (सोमवारी ता.22) वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळतानाच चित्र दिसून येत आहेत. अशातच अजित…

राष्ट्रवादी युवक शरदचंद्र पवार काँग्रेसच्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा

एकीकडे महाराष्ट्राचा बेरोजगार निर्देशांक ७.४% टक्के इतका असून बेरोजगारीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. तर राज्यात साडेसात लाख सरकारी पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील उद्योग दिल्लीश्वरांच्या राज्यात नेले जात…

चौथ्या वर्षाची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप जाहीर ; खा. सुळे यांनी केली घोषणा: १८ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने साहेबांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’च्या चौथ्या वर्षाची घोषणा चव्हाण सेंटरच्या…

लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून ही उचलेली पावले आहेत ; सरकारच्या योजनांवरुन शरद पवारांनी मांडली भूमिका

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यापासून तिची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना १२०० रुपये महिना मिळणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री…

अमित शाह यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा घ्या, संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दररोज जवान शहीद होत आहेत, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं सरकार याला जबाबदार आहे, असं संजय…