देवेंद्र फडणवीसांची शक्ती क्षीण करण्याचा प्रयत्न सुरू आहे – सुषमा अंधारे
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. हा पराभव स्वीकारून देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्त करण्याचीही विनंती केली होती. परंतु, फडणवीसांची ही विनंती फेटाळण्यात आली. दरम्यान, आता भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे…