Category: राजकारण

मोठी बातमी ! मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. आगामी विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी;प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा…

मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून अपमान करणार्‍या भगेंद्र आव्हाड यांना तात्काळ अटक करा – उमेश पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जितेंद्र आव्हाडांवर राज्यसरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी केली आहे. मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली भगेंद्र (जितेंद्र) आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

कोस्टल रोडच्या टनेलचा गळतीचा व्हिडिओ व्हायरल ; मुख्यमंत्री शिंदे यांनी कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!

मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. या घटनेची थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पाहणी केली आणि महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने…

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये – अजित पवार

निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर…

महसूल विभागाच्या रेंगाळलेल्या कामाबाबत आ. वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार यांना सुनावले खडेबोल

महसूल विभागाअंतर्गत नागरिकांना आपली कामे करताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि महसूलच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसील कार्यालय येथे भेट दिली. प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार विरसींग…

“संजय मित्रा… तुझं असं निघून जाणं मनाने अजूनही स्वीकारलं नाही” ; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या भावना

संजय देसले हा माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळापासून रिक्षा युनियनच्या माध्यमातून जोडला गेलेला माझा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी होता. त्याचे गेल्या आठवड्यात निधन झाले, संजय मित्रा… तुझं असं निघून…

मुंबईतील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्सचे ऑडिट करण्यात यावे ; ॲड.अमोल मातेले यांची मागणी

हिट अँड रन प्रकरणामुळे महानगरांमधील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लर्समध्ये नियमांची पायमल्ली होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अनधिकृत जागांवर बांधण्यात आलेले अनेक…

पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले…

पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. पोर्शे कारने अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टाही तरुणी हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली.…

पुणे अपघात प्रकरण : सुनील टिंगरेंबाबत रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

पुण्यात विशाल अग्रवाल या बड्या उद्योगपतीच्या पोर्शो कारने दोन पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत मृत्यू झालाय. त्यात आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्याची सुटका केली आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलच तापू लागलय. याशिवाय…