Category: राजकारण

जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; विक्रमादित्य सिंह यांच्यावर कंगना राणौतचा हल्लाबोल

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत प्रचारात व्यस्त आहे. मंगळवारी कंगना प्रचारासाठी चंबा जिल्ह्यातील पांगी या दुर्गम भागात पोहोचली. येथे तिने…

पुणे अपघात प्रकरण : राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं ; देवेंद्र फडणवीस यांचं मत

पुण्यातील कल्याणीनगर इथं शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर भरधाव वेगान कार चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने जनभावना तीव्र झाली. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाला जाग…

दौंड पुणे मेमुला नव्या बारा बोगी जोडल्या ; खासदार सुळे यांच्याकडून रेल्वे खात्याचे आभार

दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेला आजपासून १२ नव्या बोगी जोडण्यात आल्या आहेत. दौंड ते पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत…

पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान घेतलं जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच माघारी गेल्याच्या तक्रारी येत आहेत.…

राज्यात आज लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा ; जाणून घ्या कुठे किती मतदान

आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील 13 मतदारसंघासह मुंबईतील ठाणे, कल्याण, नाशिक, पालघर आणि भिवंडी या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे.…

मुंबईतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धवजी ठाकरे यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई ,दक्षिण मध्य मुंबई या मुंबईतील चार लोकसभा मतदार संघातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा व त्यांच्या…

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय.…

निकाला आधीच लागले सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर

भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना…

ठाणे लोकसभा : हितेंद्र ठाकूर यांचा राजन विचारे यांना बिनशर्त पाठिंबा !

ठाणे लोकसभेसाठी इंडिया आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांना हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. बविआ पक्षाचे ठाणे जिल्हा सचिव मयुर तोरणे यांनी बिनशर्त पाठिंब्याचे पत्र…

लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर ; अभिनेते किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट

अभिनेते किरण माने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मला एका मोठ्या पक्षाकडून तिकिटासाठी विचारणा झाली होती असे किरण माने यांनी सांगितले. मी विचाराने विद्रोही असलो तरी द्रोही नाही…