Category: राजकारण

तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगत आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. मात्र आता महायुतीच्या दोन नेत्यांमध्येही राजकीय कलगीतुरा रंगला असून मनसे अध्यक्ष…

“पाकिस्तानचा झेंडा माझ्या सभेत नाही, तर फडणवीसांच्या मनात फडकतो” ; उद्धव ठाकरेंचे ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत बोलताना उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकतो, अशी टीका केली होती. या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानचा…

संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे ; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भाजपचेच सरकार स्थापन होणार,’ असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.नुकतीच त्यांनी हिंदी वृत्तवाहिनी आजतकला…

भाजपने गुगलवर १०० कोटींचा निवडणूक प्रचार करण्याचा विक्रम केला – अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशात इलेक्टोरल बाँडचा मुद्दा चांगलाच गाजत होता. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. मात्र आता गूगल वरील जाहिरातींचा मुद्दा तापत आहे. दावा केला जात आहे…

पालघर लोकसभा : उपमुख्यमंत्री फडवीसांकडून महायुतीला पांडव अन् आघाडीला कौरवांची उपमा

डहाणू येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती भाजप महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित…

घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला. या घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी संबंधित स्थानिक प्रशासनातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

“सरकार आमचं आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?” ; भुजबळांचे वक्तव्य चर्चेत

मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी (13 मे रोजी) बेकायदेशीर होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दुर्घटनेसाठी अशाप्रकारे…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? त्या आमदारानी शेअर केलेल्या फोटोने खळबळ , तर खासदार राऊत म्हणाले ..

मुंबईमध्ये सोमवारी (13 मे 2024 रोजी) वादळी वाऱ्यामुळे भल्या मोठ्या आकाराचं होर्डिंग घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर पडून 14 जण दगावले. या अपघातामध्ये 65 हून अधिकजण जखमी झाले आहेत. सदर प्रकरणावरुन…

देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद…

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक…