केजरीवाल यांच्या समर्थनार्थ IPL मॅच दरम्यान स्टेडियममध्ये घोषणा; व्हिडिओ व्हायरल
अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यादरम्यान आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविन्द केजरिवाल यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अरविंद केजरीवाल झिंदाबाद,…