Breaking News

कोण होते बाबा सिद्दीकी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही घटना...

टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना ही जबाबदारी देण्यात...

हरियाणामध्ये भाजपची आघाडी ; आरएसएसने खेळ बदलला ?

हरियाणा आणि जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणात आजपर्यंत विधानसभेच्या दोन टर्मनंतर कोणत्याही पक्षाचे सरकार तिसऱ्यांदा निवडून आलेले नाही. मात्र, मतमोजणीचे...

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा...

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेटसाठी होणार मतदान ; नेमकी काय असते विद्यापीठ सिनेट निवडणूक जाणून घ्या

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी...

‘वन नेशन वन इलेक्शन’ नेमका काय प्रकार आहे ?? तुम्हाला याबद्दल ‘हे’ माहीत आहे का ??

देशात सर्वत्र 'वन नेशन वन इलेक्शन' याची जोरदार चर्चा होत आहे. देशभरातील निवडणुका या एकाच वेळी व्हाव्यात यासाठी मोदी सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केली...

काय ?? तिरूपती बालाजीच्या लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी ??

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचे अनेक भक्त असून ते दर्शनासाठी मंदिरात येत असतात. तेथे दर्शन घेतल्यानंतर भक्त प्रसाद घेतल्याशिवाय जात नाहीत. मात्र याच प्रसादाबाबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री...

पूजा चव्हाण प्रकरण आणि महत्वाच्या गोष्टींबाबत अयोध्या पोळ यांनी मांडले परखड मत ; अयोध्या पोळ यांची क्षितिज न्यूजशी एक्सक्लुझिव्ह बातचीत

पूजा चव्हाण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अयोध्या पोळ यांनी एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. काय आहे व्हिडिओमध्ये...

Ganesh Chaturthi 2024 : अष्टविनायका तुझा महिमा कसा…

हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेऊया अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व...

वनराज आंदेकर यांच्याबद्दल ‘हे’ माहित आहे का ?

पुणे शहरात दहशत निर्माण करणारी घटना पुन्हा एकदा घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नाना पेठ...