वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते – राज ठाकरे

आज गोरेगावात वडापाव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. .या महोत्सवाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मंचावरुन वडापावचं भरभरुन कौतुक केलं तसंच…