Breaking News

संसदेत गदारोळ : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात...

संसदेत गदारोळ : अमित शाह माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या...

या गुरुवारी KBC 16 मध्ये: अमिताभ बच्चन यांचा ‘कभी कभी’ पोशाखाचा किस्सा आणि प्रशांत त्रिपाठी साठी 1 करोडचा प्रश्न !!

या बुधवारी आणि गुरुवारी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समक्ष लखनौहून आलेले प्रशांत त्रिपाठी असतील, जे महसूल विभागात लँड रेकॉर्डर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह...

देवेंद्र फडणवीस आणि चिमुरड्या वेदने एकत्रितपणे हनुमान चालिसेचं पठण केलं पण , विधानभवनात हनुमान चालिसेचं पठण झाल्यानंतर काय घडलं?

आज 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे पहिलच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

कधीकाळी कट्टर विरोधक असलेले भाऊ-बहीण फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. या मंत्रिमंडळात युवा आणि ज्येष्ठ असा समतोल साधला गेला आहे. तसेच सर्वच जातीच्या आणि धर्माच्या...

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की अभिषेक बच्चनला कानपूरचे लाडू किती आवडतात!

या आठवड्यात कौन बनेगा करोडपती 16 चा अमिताभ बच्चन यांच्या अद्भुत सूत्रसंचालनातील एक भागखरोखर अविस्मरणीय होणार आहे. यावेळी हॉटसीटवर असतील कानपूर, उत्तर प्रदेशातून आलेले प्रवीणनाथ,...

भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्याची खासदार सुळे यांची केंद्राकडे मागणी ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लिहिले पत्र

उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली...

पंतप्रधान मोदी संसदेत खोटे बोलल्याचा काँग्रेसचा आरोप; १३ मिनिटांच्या भाषणात मल्लिकार्जून खरगेंनी दिले प्रत्युत्तर

राजधानी नवी दिल्लीत सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन विविध मुद्यांनी गाजत आहे. याचबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाजही स्थगित...

संभलमध्ये 46 वर्षांनंतर मंदिर उघडले, खोदकामात निघाल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली....

हा विजय डोक्यात जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन; CM असं का म्हणाले….

“राज्यातील महिला, विविध जाती-जमातींचे नागरिक यांनी महायुतीला विजयी केले. नागरिकांच्या विश्वासाचा हा विजय आहे. हा विजय कधीही आमच्या डोक्यात जाणार नाही. ही सत्ता आम्हाला कायम...