आज नागपंचमीसह रवि योग आणि अनेक शुभ योग आले जुळून ; पहा तुमच्या राशीला काय आहे फायदा

आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. आजचा वार शुक्रवार आहे. आज नागपंचमी देखील आहे. आज नागपंचमीचा सण आहे तसेच आजच्या दिवशी साध्य योग , रवि योग आणि हस्त…

दिल्ली दारु घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदिया १७ महिन्यांनंतर तुरुंगातून येणार बाहेर

आत्ताची मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली दारु घोटाळा प्रकरणामध्ये मनीष सिसोदियांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआय आणि ईडीच्या केसमध्ये त्यांना जामिन मिळाला आहे. त्यामुळे मनीष सिसोदिया १७ महिन्यानंतर तुरुंगातून…

‘या’ जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे ८५३ कोटी रुपये ; कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना…

कोल्हापूरचा ‘सांस्कृतिक ठेवा’ आगीत होरपळला

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहुकालीन पॅलेस थिएटर म्हणून ओळखलं जाणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी, ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी भीषण आग…

जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – अजित पवार

माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना…

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधवांच्या हिताचाच विचार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाढवण बंदर विकासात मच्छिमार बांधव आणि स्थानिकांचे हितच पाहिले जाईल. मच्छिमार व्यवसायाचे नुकसान, तसेच स्थानिकांच्या मागण्यांबाबत बंदर विकास यंत्रणांनी बैठक घेऊन, संवाद आणि समन्वयातून काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ…

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं ; 7.1 तीव्रतेचा झटका, त्सुनामीची पण भीती

जपानला भूकंपाने पुन्हा हादरवलं आहे. जपानमध्ये भूकंपाचे तीव्र हादरे बसले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.1 नोंदवण्यात आली. भूंकपासोबतच जपानला त्सुनामीच्या लाटा पण तडाखा देण्याची शक्यता आहे. भूकंपाचे झटके जपानच्या मियाझाकी…

गेल्या वर्षी आर्थिक प्रगती साधली आणि आत्ता पंतप्रधानांना पळून जाण्याची वेळ आली ; नेमकं काय घडलं बांगलादेशमध्ये ?

सध्या सर्वत्र बांगलादेश, शेख हसीना आणि बांगलादेशाची परिस्थिती या गोष्टींची चर्चा होत आहे. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात शेख हसीना यांचं २००९ पासून सरकार सत्तेत होतं. शेख हसीना यांनी सुमारे…

‘मला माफ करा…’; ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगाटने केला कुस्तीला अलविदा

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने तिच्या करिअरमधला मोठा निर्णय घेतला आहे. तिने ट्विटरवर पोस्ट करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. जड अंत:करणाने तिने कुस्तीला अलविदा केलं. विनेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं……

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची खा. सुळे यांची मागणी ; राज्याची मोदी आवास योजनाही केंद्राच्या अखत्यारीत घेण्याबाबत ग्रामीण विकासमंत्र्यांना पत्र

बांधकाम क्षेत्रातील वाढत्या महागाईमुळे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना दिली जाणारी रक्कम अपुरी पडत असून तीत वाढ करावी. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या मोदी आवास योजनेसाठी राज्याकडे पुरेसा…