‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4’ मधल्या आपल्या परीक्षक या भूमिकेविषयी सांगत आहे करिश्मा कपूर

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ने डान्स रियालिटी शोचा एक नवीन मापदंड तयार केला आहे. हा शो असामान्य कलाकारांना त्यांची प्रतिभा या भव्य मंचावर सादर करण्यासाठी आमंत्रित करतो. असामान्य प्रतिभा…

विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण; ‘संभाजीराजेंना अटक अन् …

विशाळगड अतिक्रमण मुक्तीला हिंसक वळण देत गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लीम समाजातील घरे, दुकानांची फोडाफोडी, दगडफेक व नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. या प्रकाराला संभाजीराजे छत्रपती जबाबदार असून त्यांना ताबडतोब अटक…

‘बाबू’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता अंकित मोहनला गंभीर दुखापत

लवकरच ‘बाबू’ हा एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अंकित मोहन आणि रुचिरा जाधव महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून…

गोवा विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून; विरोधक सरकारला घेरण्यासाठी सज्ज

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरु होत असून ७ ॲागस्टपर्यंत चालणार आहे. म्हादई, कला अकादमी नूतनीकरणातील कथित घोटाळा, दरडी कोसळण्याच्या घटना, स्मार्ट सिटी, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच भ्रष्टाचार व…

डॉ. श्रीराम लागूंच्या पत्रांचा दरवळ रंगभूमीवर ! ; दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे प्रयोग जोरदार सुरु

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे अविष्कार आपण पाहत आलो आहोत. असाच एक आगळावेगळा प्रयोग सध्या रसिकांच्या मनावर रुंजी घालत आहे. ‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचं…

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर दिला पदाचा राजीनामा

भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला…

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा जाहीर करून बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास पीएमरडीएअंतर्गत करावा ; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पीएमरडीएचा प्रकल्प आराखडा त्वरित जाहीर करण्याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त रस्त्यांचा विकास पीएमआरडीए अंतर्गतच व्हावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. याशिवाय विकास कामांसाठी निधी उपलब्ध…

महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांना धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल…

इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4’ प्रसारित करण्यात येणार 13 ; दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून

डान्समधून अनेक प्रकारच्या भावना जागृत होतात. त्यामुळे डान्स हे भावनांच्या अभिव्यक्तीचे एक समर्थ आणि गतिशील माध्यम आहे. हा अनुभव घेण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे इंडियाज बेस्ट डान्सर…

आवडीनं केलेली हेअरस्टाइल सांगते तुमचा स्वभाव; काय सांगतं ज्योतिषशास्त्र?

प्राचीन काळापासून स्त्रिया आपल्या सौंदर्याबाबत सजग असलेल्या पाहायला मिळतात. सौंदर्य प्रसाधनांपासून ते पेहरावापर्यंत सर्वच बाबतीत स्त्रियांना आकर्षण असते. महिलांचे सौंदर्य वाढवण्यात आणखी एक गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. ती गोष्ट म्हणजे…