स्वारगेट ते खडकवासला मेट्रो सेवा मंजूर केल्याबद्दल खा. सुळेंनी मानले शासनाचे आभार ; वाहतुक सुविधेसाठी २०१८ मध्येच केली होती मागणी
पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगड पायथा, खडकवासला आदी परिसराचे महत्व लक्षात घेता खडकवासला ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका सुरु करावी अशी मागणी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली...