बालगंधर्व रंगमंदिराचा ५६ वा  वर्धापनदिन : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

मी ७८ वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील…

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा केले वादग्रस्त वक्तव्य ; संसदेत मोठा गदारोळ

AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मोठा गदारोळ झाला. ओवेसी यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर ‘जय पॅलेस्टाईन’चा नारा दिला. ज्यावर इतर सदस्यांनी आक्षेप घेतला…

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून…

माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नका ; सुप्रिया सुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या ३० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरिष्ठ नेत्या तथा लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा ५५ वा वाढदिवस आहे.मात्र यंदा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी कुठेही फ्लेक्स होर्डिंग्स न…

गीता कपूर सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर – सीझन 4 मध्ये परीक्षकाच्या रूपात परतणार

डान्सिंगच्या भावनेला खरोखरच तोड नाही. डान्स तुम्हाला आनंद देतो, उत्साह, ऊर्जा, उत्तेजना आणि काय काय देतो! सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर हा डान्सचा सर्वोत्तम मंच आहे, जो आपला चौथा…

भारत सरकारने २०२१ ला घेतलेल्या विधी व न्याय नोटरी परीक्षा विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, अमोल मातेले यांची सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी

मुंबई -विधी व न्याय विभाग, भारत सरकार द्वारे २०२१ साली घेण्यात आलेल्या ‘नोटरी’ परीक्षेचे निकाल तब्बल ३ वर्षानंतर मार्च २०२४ मध्ये जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेत महाराष्ट्रातील १४ हजार…

वरळीत राजकीय चिखल, पण कितीही चिखल असला तरी कमळ फुलू देणार नाही ; आदित्य ठाकरेंचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या…

काळाराम मंदिर परिसरातील पोस्टरबाजी व्यक्तीगत वैमनस्यातून, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

नाशिक येथील काळाराम मंदिर परिसरात करण्यात आलेली पोस्टरबाजी ही व्यक्तीगत वैमनस्यातून झाली असून हे पत्रक काढणारी व्यक्ती दुर्दैवाने अनुसूचित प्रवर्गातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी वेळीच सत्य…

NEET प्रकरणात केंद्र सरकार लक्ष घालत नसल्याचं आणि दुर्लक्ष करत असल्याचा सुप्रिया सुळे यांनी केला आरोप

NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा…

पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत दिसून आल्या गंभीर त्रूटी

महाराष्ट्राच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असणारा सण म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी राज्यभरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. हा…