नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान; नितीन गडकरी, अमित शाह, जेपी नड्डा यांनीही घेतली शपथ

भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री…

दुःखद बातमी ! जगातील सर्वात मोठ्या फिल्म शूटिंग स्टुडिओच्या मालकांचं निधन

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे…

‘गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा येणार रंगभूमीवर! ; पहा कोण कोण आहे यात

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असं म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या…

भाजप खासदार कंगना रनौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला केले निलंबित ; शिक्षेसाठी कायदा काय सांगतो ?

बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतला एका महिला CISF जवानाने तिला कानशिलात लगावली. खासदार कंगना राणौत चंदीगड विमानतळावर असताना तिला महिला CISF जवानाने कानशिलात लगावली. कंगनावर हल्ला करणाऱ्या गार्डचे…

खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा ; कॉंग्रेसचे राज्यातील संख्याबळ १४ तर देशात १००

सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांनी कॉंग्रेसचे सहयोगी सदस्यत्व बुधवारी स्वीकारले. यासाठीचे पत्र त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिले. माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम…

“निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठा घोटाळा”; राहुल गांधींचा गंभीर आरोप

“शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी सर्वात मोठा घोटाळा झाला आहे”, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी…

लोकसभा निवडणुकीत किती महिला आणि पुरुषांनी मतदान केले, राज्यांची यादी येथे पहा

लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान केले आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या बैठकीत हा प्रस्ताव…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एनडीएत जाणार ?

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्य आणि देशात रोज नवे दावे , आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एनडीएमध्ये जाणार…

गायकवाड,शर्मा, दास,लागू ठरले यंदाचे पुणे आयडॉल विजेते ; भाटे, कांबळे, कवठेकर बांबुर्डे , उपविजेते….

सोमेश्वर फाउंडेशन आयोजित 22 व्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेत रिद्धी गायकवाड (लिटिल चॅम्प्स) सौरभ शर्मा ( युवा) शुभ्रसमीर दास (जनरल) संजय लागू ( ओल्ड इज गोल्ड ) विजेते ठरले. देवांश…

नवोदित कलाकारांच्या अभिनयाने नटलेला ‘रांगडा’ ५ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव रांगडा हा चित्रपट देणार आहे. नव्या…