काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजितदादा स्पष्टच बोलले , म्हणाले ..

राज्यात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होतंय. 11 मतदारसंघात मतदान पार पडतयं.. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी अजित पवारांसह कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद…

यावेळी रायगड लोकसभा मतदार संघात लाखाच्या फरकाने मी निवडून येईल ; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास

रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे आणि कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दूरटोली, सुतार वाडी येथील…

मतदानाच्या एक दिवस आधी आरजीपीचे अध्यक्ष आणि उत्तर गोव्याचे उमेदवार मनोज परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल

गोव्यातील दोन लोकसभा जागांसाठी उद्या (मंगळवारी, दि.07) मतदान होत आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षा (आरजीपी) च्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार आहे. मतदानाला एक दिवस असताना आरजीपीचे अध्यक्ष…

“काँग्रेसचे सरकार आल्यावर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेऊ”, राहुल गांधींची मोठी घोषणा

आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने झालेली गेल्या काही काळात पाहायला मिळाली आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह इतर काही जातसमूहांचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी…

“स्वतःची काळजी घ्या, तब्येत जपा”, हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखलं जातं. आजवर त्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनयाशिवाय तो अनेकदा सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत आपलं मत मांडतो. सध्या…

२६/ ११ चा हल्ला ठरतोय का लोकसभेच्या निवडणुकीचा मुद्दा ??

२६/११ चा मुंबईवरील हल्ला आजही आपल्या सगळ्यांच्या मनात ताजा आहे. या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपले जवळचे लोक कायमचे गमावलेत. अनेक पोलीस शाहिद झाले… मुंबईने अनेक घाव स्वतःवर सोसले. पण या २६/११…

‘टायटॅनिक’च्या ‘कॅप्टन ऑफ द शीप’ काळाच्या पडद्याआड ; अभिनेता बर्नार्ड हिलच्या निधनाने हॉलिवूडमध्ये हळहळ

‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडलेले अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अखेरचा श्वास…

संतापजनक ! गिरगावमध्ये नोकरीसाठी मराठी माणसांनी येऊ नये ; महिला एचआरच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी आहे मात्र मराठी लोकांनी येथे अर्ज करू नयेत, असा सरळ-सरळ उल्लेख असल्याने नोकरीच्या या जाहीरातीने मोठा वाद उफाळला आहे. वाद…

येत्या 4 जून नंतर उद्धव ठाकरे यांची अवस्था काय होईल हे देवाला आणि अल्लाहला माहिती ; संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना बाहेर थांबायला सांगताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचं…

कौतुकास्पद ! ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे 3 महिन्यात ५० प्रयोग! ; नाट्यरसिकांचा उदंड प्रतिसाद

मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर हाऊस फुल्ल धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 3 महिन्यात या नाटकाचा गौरवशाली असा ५०वा…