Tag: पुणेकरांना अनुभवता येणार फ्रान्सच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा`रोझेओ’ (RoZéO) हा चित्तथरारक एअर शो !

चित्तथरारक एअर शो द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी हवेतील वेगवेगळ्या कसरतींद्वारे दाखवलेल्या अचूकतेची…