Tag: 15march

गोव्याच्या बहुप्रतिक्षित वसंतोत्सवातील शिमगोत्सवाला १५ मार्चपासून सुरुवात

शिमगो हा एक असा उत्सव आहे, ज्यात गोव्याचे सांस्कृतिक सार लोककला, संगीत आणि आकर्षक चित्ररथ भव्य मिरवणुकीत सादर केले जातात. १५ ते २९ मार्च या कालावधीत हा उत्सव सुरू होताच…