Breaking News

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी...