‘शरद पवारांवर कसा दबाव निर्माण केला गेला, हे दमानियांना माहिती नाही’ – जितेंद्र आव्हाड
‘काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली आणि त्याचेच दुष्परिणाम गेले महिने आज बीडमध्ये आपल्याला दिसताहेत’, या शरद पवारांच्या विधानावर अंजली दमानियांनी टीका केली. इतकंच नाही, तर त्यांनी शरद पवारांनी…