Tag: ayurveda

कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्प सुरू !

देशातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गोवा सरकारने कर्करोगावरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रुग्णालये एकत्र येऊन…