Tag: bangladesh

मोठी बातमी ! बांगलादेशींना प्रवेश मिळणार नाही, हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

बांगलादेशातील परिस्थिती काय आहे हे सध्या संपूर्ण जगाला माहित आहे. येथे अल्पसंख्याकांना कसे लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर होणारे अत्याचार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात देखील अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात…

सुनावणीआधी बांग्लादेशात इस्कॉनचे संत चिन्मय दास यांच्या वकिलावर भीषण हल्ला

बांग्लादेशात अल्पसंख्याक हिंदू समुदायाविरोधात हिंसाचार सुरु आहे. इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या अटकेविरोधात बांग्लादेशातील हिंदू समुदायाने त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. आज…

बांगलादेशातील हिंदू नेते कृष्ण दास प्रभूंच्या अटकेनंतर भारताने व्यक्त केली चिंता

चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना कृष्ण प्रभू दास प्रभू या नावानेही ओळखलं जातं. बांगलादेशात त्यांनी काही रॅलींचं आयोजन केलं होतं. भक्तांविरोधात होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी निषेध नोंदवला होता. त्यानंतर त्यांना अटक…

बांग्लादेशमध्ये हिंदू खतरे में ! हिंदुंच्या शांती सभेवर क्रूर हल्ला, चिन्मय प्रभू यांना अटक

बांग्लादेशच्या चटगांव इस्कॉन पुंडरीक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णन दास यांच्या अटकेनंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. यावेळी हिंदुंवर BNP आणि जमातच्या कार्यकर्त्यांनी…

गेल्या वर्षी आर्थिक प्रगती साधली आणि आत्ता पंतप्रधानांना पळून जाण्याची वेळ आली ; नेमकं काय घडलं बांगलादेशमध्ये ?

सध्या सर्वत्र बांगलादेश, शेख हसीना आणि बांगलादेशाची परिस्थिती या गोष्टींची चर्चा होत आहे. १७ कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात शेख हसीना यांचं २००९ पासून सरकार सत्तेत होतं. शेख हसीना यांनी सुमारे…

शेख हसीनांच्या विरोधक खलिदा झिया अ‍ॅक्शन मोडवर

बांगलादेशमध्ये राष्ट्रव्यापी हिंसा, तोडफोड, जाळपोळ आणि सरकारी मालमत्तेची लूट चालू आहे. हे पाहून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) नेत्या खालिदा झिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. बीएनपी नेत्यांनी याबाबत माहिती दिली…

मोठी बातमी ! बांग्लादेशच्या पंतप्रधानांचा राजीनामा, लष्कर प्रमुख लवकरच करणार मोठी घोषणा

देशाच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ढाका सोडले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशात…

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा शेख हसीना सरकार

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा आवामी लीगचं सरकार येणार आहे आणि शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. भारताच्या शेजारी देशात रविवारी (७ डिसेंबर) सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आवामी लीगने…